Fact Check | तुमच्या चहामध्ये किटकनाशक

in #navi2 years ago

मुंबई : तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दिवसातून 2-3 वेळा आपण चहा पितोच. या चहामधून तुमच्या पोटात घातक केमिकल्स जातायत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. गरमागरम चहा हा अनेकांचा विक पॉइंट. हेल्थ कॉन्शस लोकं ग्रीन टी, लेमन टीच्या प्रेमात असतात. पण हा चहा तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम करतोय का, असा सवाल आता उपस्थित झालाय. (fact check pesticide in tea know what truth what false)