United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांने चीन, पाकिस्तानला खडसावले

in #nagpur2 years ago

S_Jaishankar.jpgनवी दिल्ली : दहशतवादावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला खडसावलं आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि रक्तपातास समर्थन करणाऱ्या देशांच्या वक्तव्याला खपवून घेतले जाणार नाही असं संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत परराष्ट्र मंत्र्याने चीन आणि पाकिस्तानला ठामपणे सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या साधारण अधिवेशनात ते बोलत होते. (Foreign Affairs Minister S. Jayshankar on Pakistan And China Terrorism)