Google Pixel 7, Pixel 7 Pro: लॉंच होण्यापूर्वीच लीक झाले फीचर्स, वाचा डिटेल्स

in #nagpur2 years ago

bhushan_esakal___2022_09_28T182329_680.pngतुम्ही चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवसात Google चे आगामी फोन Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणार आहेत. भारतात Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro चे लॉन्चिंग 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे, परंतु त्यापूर्वी फोनचे डिझाइन आणि फीचर्स समोर आले आहेत. चला तर मग या फोन्समध्ये काय खास असेल जाणून घेऊयात..