मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना CBI कडून अटक

in #nagpur2 years ago

Ankita_Khane__22_.jpgAnkita_Khane__22_.jpgAnkita_Khane__22_.jpgAnkita_Khane__22_.jpgAnkita_Khane__22_.jpgAnkita_Khane__22_.jpgनॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती.