Maharashtra : अखेर जिल्ह्यांना मिळाले हक्काचे पालकमंत्री; पाहा कोणाला मिळाली संधी

in #nagpur2 years ago

esakal_new___2022_09_24T204422_039.jpgMaharashtra Guardian Minister List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.