लालबागचा राजाच्या दरबारात धक्काबुक्की; भाविक, सुरक्षारक्षक भिडले

in #nagpur2 years ago

मुंबई : आज सगळीकडे गणेशोत्सवाचा आनंद असताना मुंबईतील लालबागच्या राजाच्या मंडपात भाविक आणि सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला असून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी या ठिकाणी होती. त्यानंतर गर्दीमुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Sort:  

Please like my post follow me sir

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻