परिणीती चोप्राच्या ‘कोड नेम तिरंगा’ चित्रपटाचे ट्रेलर अखेर रिलीज, पाहा व्हिडीओ…

in #nagpur2 years ago

नुकताच परिणीतीच्या कोड नेम तिरंगा या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. कोड नेम तिरंगा चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे