IND vs NZ 3rd T20: सोढी काहीच करु शकला नाही, Arshdeep चा क्लासिक यॉर्कर बघाच VIDEO

in #nagpur2 years ago

नेपियर: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना सुरु आहे. पहिली बॅटिंग करणारी न्यूझीलंडची टीम 160 धावांवर ऑलआऊट झाली. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्सची जोडी मैदानावर असेपर्यंत न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. पण मोहम्मद सिराजने ही जोडी फोडली. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.Arshdeep-singh-1-1.jpg