Uravashi: ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडचा धिंगाणा, पण उर्वशी का होतेय ट्रोल?

in #nagpur2 years ago

Rishabh Pant-Urvashi Rautela-Isha Negi: सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारी सेलिब्रेटींची जोडी म्हणून उर्वशी आणि ऋषभ पंतकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून हे सेलिब्रेटी बऱ्याचदा चर्चेत आले आहे. एकमेकांचे चांगले मित्र असणारे हे दोघेजण आता एकमेकांना पाण्यात पाहून लागले आहेत. सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं अनेकांचे लक्ष वेधून