Plastic Pollution : प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध जागृती!

in #nagpur2 years ago

लखनौ : सातत्याने वाढत्या प्लॅस्टिक प्रदूषणाबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त केली जाते. मात्र, प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फार कमी जण स्वत:हून प्रयत्न करतात. एकदाच वापरून टाकून दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी अनिल चौहान या व्यक्तीने दमण आणि दीवहून सायकलयात्रेस सुरूवात केली आहे.दमणहून सुमारे ११ हजार कि.मी.चे अंतर कापत ते सायकलने उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत पोचले आहेत. बांगलादेशला जाण्याचेही त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, चौहान यांच्या श्रेया व युक्ती या अनुक्रमे सात व चार वर्षांच्या मुलीही त्यांच्यासोबत आहेत. चौहान यांनी यावर्षी एक जानेवारी रोजी आपल्या सायकलप्रवासास

Sort:  

Good