खरा मुख्यमंत्री कोण हे माहित नाही? एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या टार्गेटवर

in #nagpur2 years ago

खरा मुख्यमंत्री कोण हे मला पण अजून कळलं नाही. महाराष्ट्रातील तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. मात्र हे सरकार खोक्यांच्या मागे लागले आहे. ह्याला फोडू की त्याला फोडू असं या गद्दारांचे राजकारण सुरु आहे असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टार्गेट केले.खरा मुख्यमंत्री कोण हे मला पण अजून कळलं नाही. महाराष्ट्रातील तरुण रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. मात्र हे सरकार खोक्यांच्या मागे लागले आहे. ह्याला फोडू की त्याला फोडू असं या गद्दारांचे राजकारण सुरु आहे असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टार्गेट केले.

आपण कुठच्या खुर्चीवर बसलो आहोत हे त्यांना माहित नाही. खुर्चीवर कोण बसले हे देखील त्यांना माहिती नाही. खुर्चीचा एक वेगळा मान असतो. खुर्चीचा किस्साच वेगळा आहे.