प्रभादेवीनंतर आता धारावीत हायवोल्टे

in #nagpur2 years ago

धारावीमध्ये आमदार सदा सरवणकर तसेच विभाग प्रमख गिरीश धानोळकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे पदाधिकारी निवडण्याबाबत मीटिंग ठेवण्यात आली होती. या दरम्यान काही शिवसैनिकांनी तिथ येऊन गोंधळ घातला, असा आरोप केला जातोअविनाश माने, प्रतिनिधी, मुंबई