Satara Shivsena : साताऱ्यात उद्धव ठाकरे या धक्का! शिवसेनेचा युवा नेता शेकडो कार्यकरकार्य

in #nagpur2 years ago

Satara-Ranjitsingh-Bhosle.jpgसातारा : पालिका निवडणुका (Maharashtra Municipal Corporation Elections) जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसा पाठिंबा मिळवण्यासाठी शिंदे (Eknath Shinde group) गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात (Satara Shivsena) शिंदे गटाचं बळ आता अधिक वाढलंय. साताऱ्यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे साताऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसलाय. साताऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं आता वाढली आहेत.