Gram Panchayat Election Result : राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकजणी! 608 पैकी 51 ग्रामपंचायती

in #nagpur2 years ago

Gram Panchayat Election 2022 : ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदासाठीसुद्धा मतदान रविवारी करण्यात आलं. पहिल्यांदाच सरपंचपद हे मतदान करुन निवड लं जाणार असल्यानं ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरलीय मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) पहिल्यांदाच होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा (Gram Panchayat Election Result) निकाल आज लागणार आहे. या निकालाची उत्सुकता संपूर्ण राजकीय (Politics) वर्तुळाला लागली आहे. कारण महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातली ही पहिलीच निवडणूक आहे.