Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या प्रश्नामुळे खळबळ, सौरव गांगुलीकडे दाखवले बोट

in #nagpur2 years ago

देशभरात सद्या क्रिकेटच्या सद्या वेगळ्या वेगळ्या लीग सुरु आहेत.टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) मागच्या काही दिवसांपासून मैदानाबाहेरील गोष्टीसाठी अधिक चर्चेत असतो. त्याने अनेकदा क्रिकेट (Cricket) संदर्भात टीका केली आहे. त्याचे पडसाद सुद्धा त्याने चाहत्यांकडून पाहायला मिळाले. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो सध्या अनेक सामन्यात कॉमेट्रीचं काम करीत आहे. आशिया चषक (Asia Cup 2022) ज्यावेळी श्रीलंका संघाने जिंकला त्यावेळी मैदानात उतरल्यानंतर गंभीरने आपल्या हातात श्रीलंकेचा झेंडा घेतला होता.

देशभरात सद्या क्रिकेटच्या सद्या वेगळ्या वेगळ्या लीग सुरु आहेत. अनेक लीग भारतात सुरु आहेत, तर काही लीग परदेशात सुरु आहेत. त्याला अनेक खेळाडूंना सपोर्ट दर्शविला आहे. खेळाडूंना अनेक दिग्गज खेळाडू प्रोत्साहीत करीत आहेत.

त्यावर गौतम गंभीर भडकला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली यांनी पुढाकार घेतल्याने आता कुणाला बोलायचं असा प्रश्न गंभीरने एका मुलाखतीमध्ये केला आहे.

नियमावलीनुसार कोणालाही क्रिकेट लीगचा प्रचार करण्यास मनाई आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्या नियमावलीचं पालन करावं असं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांना सुद्धा असा प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही राज्यात असे प्रकार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा
Image
युनियन बँक ऑफ इंडियाने आणि इतर 17 ठेवीदारांच्या केसमध्ये CBI पथक वाधवानला घेऊन दिल्लीला रवाना
Image
Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंना सवाल, पवारांवर हल्ला तर शिंदेंसह सर्व बंडखोरांचे आभार, रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेतील 8 मुद्दे
Image
Sanjay Raut : महाराष्ट्र पुरात बुडत असताना मुख्यमंत्री दिल्लीत काय करतायत? संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना सवाल, म्हणाले…
Non Stop LIVE Update

Follow us on
google-news-icon
BCCI Sourav GangulyBCI President Sourav GangulyCricketer Goutam GambhirGoutam Gambhir In BJP
Related Stories
Asia Cup 2022 : गौतम गंभीरकडून श्रीलंका टीमचं कौतुक, म्हणाला...सुपर टीम
Asia Cup 2022 : गौतम गंभीरकडून श्रीलंका टीमचं कौतुक, म्हणाला…सुपर टीम
Asia cup 2022: 'तुलना करायची असेल, तर....' सौरव गांगुलीच विराट कोहलीबद्दल विधान
Asia cup 2022: ‘तुलना करायची असेल, तर….’ सौरव गांगुलीच विराट कोहलीबद्दल विधान

Web Stories
पुढे वाचा >
CWG 2022 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या भवानी देवीने तलवारबाजीत जिंकले सुवर्ण
CWG 2022 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या भवानी देवीने तलवारबाजीत जिंकले सुवर्ण
CWG 2022 : शरथ कमलचा तब्बल 16 वर्षांचा सुवर्णपदकाचा तप
CWG 2022 : शरथ कमलचा तब्बल 16 वर्षांचा सुवर्णपदकाचा तप
CWG 2022 : भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला, जिंकले कांस्यपदक
CWG 2022 : भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला, जिंकले कांस्यपदक
CWG 2022 : तिहेरी उडीत इतिहास, देशाला मिळाले पहिल्यांदाच सुवर्ण आणि रौप्यपदक
CWG 2022 : तिहेरी उडीत इतिहास, देशाला मिळाले पहिल्यांदाच सुवर्ण आणि रौप्यपदक
Most Read Stories
Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या प्रश्नामुळे खळबळ, सौरव गांगुलीकडे दाखवले बोट
Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या प्रश्नामुळे खळबळ, सौरव गांगुलीकडे दाखवले बोट
Shiv sena : ब्रेकिंग! बंडखोर आमदारांची लवकरच निवडणूक आयोगासमोर ओळख परेड, सूत्रांची माहिती
Shiv sena : ब्रेकिंग! बंडखोर आमदारांची लवकरच निवडणूक आयोगासमोर ओळख परेड, सूत्रांची माहिती
Sunny Deol | चुप चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, 10 मिनिटांत चित्रपट हाऊसफुल्ल...
Sunny Deol | चुप चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, 10 मिनिटांत चित्रपट हाऊसफुल्ल…
Video : चिखलामुळे अंदाज चुकला! खड्ड्यात आदळला आणि टेम्पो रस्त्यावरच धप्पाक्...
Video : चिखलामुळे अंदाज चुकला! खड्ड्यात आदळला आणि टेम्पो रस्त्यावरच धप्पाक्…
Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI
airtel logo
Channel No. 1263

airtel logo
Channel No. 539

airtel logo
Channel No. 764

airtel logo
Channel No. 1259

airtel logo
Channel No. 682

TV
महाराष्ट्र
फोटो गॅलरी
व्हिडीओ
क्रिकेट
Network
TV9Telugu.com TV9Bangla.com TV9Hindi.com TV9Gujarati.com TV9Kannada.com Money9.com
महाराष्ट्र
मुंबई नवी मुंबई पुणे ठाणे​ नाशिक
निवडणूक 2022
उत्तर प्रदेश निवडणुका 2022 उत्तराखंड निवडणुका 2022 पंजाब निवडणुका 2022 गोवा निवडणुका 2022 मणिपूर निवडणुका 2022
लाईफस्टाईल
हेल्थ
मनोरंजन
मराठी चित्रपट ओटीटी टीव्ही बॉलिवूड मूव्ही रिव्ह्यू
क्रीडा
T20 विश्वचषक क्रिकेट अन्य खेळ
अधिक
राष्ट्रीय ट्रेंडिंग ओपिनियन टेक करिअर व्हिडीओ फोटो गॅलरी अर्थकारण
Contact Us About Us Advertise With Us Privacy & Cookies Notice Complaint Redressal
Copyright © 2022 TV9Marathi. All rights reserved.
Follow us