Bawankule : एकनाथ खडसे यांची घरवापसी? भाजप प्रदेशाध
Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये परत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे..त्यावर भाजप प्रदेशाध्यक्षानी थेट हेच सांगून टाकलं..
पुणे : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भाजपमध्ये (BJP) परत जाण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनीच त्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याचा खुलासा केला आणि राज्यात पुन्हा उलटसूलट चर्चांना वेग आला. भाजप आणि राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया