Aamna Sharif | पर्पल रंगाच्या बिकिनीमध्ये आमना शरीफचा बोल्ड लूक, पाहा फोटो…

in #nagpur2 years ago

अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आमना आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
आमनाचे फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात. आमनाने शेअर केलेले प्रत्येक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
नुकतेच आमनाने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आमनाने जांभळ्या रंगाची बिकिनी टाॅप घातल्याचे दिसते