उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्य

in #nagpur2 years ago

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अंबानी आणि शिंदे यांच्या भेट! भेटीदरम्यान, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. शनिवारी रात्री उशिरा अनंत अंबानी (Anant Ambani) हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.