विक्रम वेधा’साठी हृतिकने घेतली इतकी फी; सैफला अर्धेही नाही मिळाले

in #nagpur2 years ago


हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'विक्रम वेधा' हा चित्रपट येत्या 30 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. विक्रम वेधामध्ये प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पहायला मिळणार आहे.
विक्रम वेधामध्ये सैफ एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर हृतिकची भूमिका नकारात्मक दिसून येतेय. या चित्रपटासाठी हृतिकने तगडं मानधन घेतलंय.