Neeraj Chopra ने हार्दिक पांड्याच्या घरी खेळला गरबा,

in #nagpur2 years ago


नीरज चोप्राने पदक जिंकल्यापासून त्यांच्या सोशल मीडियावरती अधिक त्याचे चाहते आहेत. नीरजने एखादी गोष्ट शेअर केल्यानंतर ती तात्काळ व्हायरल होते.
(Hardik Pandya) आशियाचषकापासून (Asia Cup 2022) पुन्हा चर्चेत आला आहे, कारण तो तुफानी फलंदाजी करीत आहे. आशिया चषकात त्याची कामगिरी पाहून अनेक माजी टीम इंडियाच्या खेळाडूंनी तो विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल असं भाकित वर्तवलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेमध्ये सुद्धा पांड्याने चांगली कामगिरी केली.