बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

in #nagpur2 years ago

बुधवारी शेअर बाजारातील बेंचमार्क इंडेक्सेस नकारात्मक पातळीवर बंद झाले. निफ्टी 16900 च्या खाली घसरला. सेन्सेक्स 509.24 अंकांनी म्हणजेच 0.89% घसरून 56,598.28 वर बंद झाला. तर निफ्टी 148.80 अंकांनी म्हणजेच 0.87% घसरून 16,858.60 वर बंद झाला. (pre analysis of share market update)

Thursday, September 29, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?
Published on : 29 September 2022, 2:57 am

By
सकाळ डिजिटल टीम

बुधवारी शेअर बाजारातील बेंचमार्क इंडेक्सेस नकारात्मक पातळीवर बंद झाले. निफ्टी 16900 च्या खाली घसरला. सेन्सेक्स 509.24 अंकांनी म्हणजेच 0.89% घसरून 56,598.28 वर बंद झाला. तर निफ्टी 148.80 अंकांनी म्हणजेच 0.87% घसरून 16,858.60 वर बंद झाला. (pre analysis of share market update)

हेही वाचा: Share Market: फक्त 11 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1 कोटी

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बुधवारी बाजारात कमजोर कल दिसून आल्याचे कोटक सिक्युरीटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला 17,000 वर रझिस्टंस दाखवत आहे. या पातळीच्या खाली गेल्यास निफ्टी 16,700-16,650 पर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17,000 च्या वर गेल्यास, त्यात एक छोटी रिकव्हरी रॅली दिसू शकते. यार गेल्यास निर्देशांक 17,100-17,200 पर्यंत चढू शकतो.निफ्टीला 16,700 ते 16,650 दरम्यान मोठा सपोर्ट मिळत असल्याचे श्रीकांत म्हणाले. जर निफ्टी 16,700 च्या पातळीवर घसरला तर तुम्ही इंडेक्समधील हेवीवेट शेअर्स खरेदी केले पाहिजेत असेही ते म्हणाले.