बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचं निधन, बॉलिवूड विश्व आणि चाहत्यांवर शोककळा

in #nagpur2 years ago

image.png
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचं आज ६० व्या वर्षी निधन झालं आहे. जावेद खान अमरोही यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
Latest News
Videos
शेअर मार्केट
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राईम
सिनेमा
हेल्थ
लाईफस्टाईल
फोटो गॅलरी
बिझनेस
ट्रेन्ड
राष्ट्रीय
Gold Rate Today
क्रीडा
Budget 2023
Search ..

महाराष्ट्र
क्रीडा
क्राईम
मनोरंजन
फोटो गॅलरी
लाईफस्टाईल
निवडणूक 2023
ताज्या बातम्या
यूटिलिटी बातम्या
अध्यात्म बातम्या
राशीभविष्य बातम्या
ट्रेंडिंग
राजकारण
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
व्यवसाय
व्हिडीओ
शिक्षण
जॉब
माहिती
कृषी
ऑटो
टेक
गेम्स
हेल्थ
ब्लॉग
मनी 9
बजेट
Best Deals
CWG 2022
#Earthquake#ValentineDay#Budget2023#Agriculture#राशीभविष्य#Special Story#Knowledge#अध्यात्म बातम्या#शिक्षण#करिअरयूटिलिटी बातम्या
Marathi News » Entertainment » Veteran actor javed khan amrohi passed away
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचं निधन, बॉलिवूड विश्व आणि चाहत्यांवर शोककळा
शैलेश मुसळे Updated on: Feb 14, 2023 | 7:18 PM
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचं आज ६० व्या वर्षी निधन झालं आहे. जावेद खान अमरोही यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याचं निधन, बॉलिवूड विश्व आणि चाहत्यांवर शोककळा
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही ( Javed Khan Amrohi passed away ) यांचे निधन झाले आहे. अभिनेता आमिर खानच्या लगान या चित्रपटात त्यांची भूमिका अधिक चर्चेत राहिली होती. जावेद खान अमरोही यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. जावेद खान अमरोही यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.