सलमान खानचा जबरदस्त असा नवा लूक, पाहा फोटो…

in #nagpur2 years ago


बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. लाखो मुलींच्या हृदयाची धडक आज सलमान खान आहे.
सलमानने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होते. सलमानच्या पोस्टला चाहत्यांचे खूप प्रेमही मिळते.
नुकताच सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे नवे आणि खास दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमानचा जबरदस्त लूक दिसतोय.