कंगना मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार! कधी, कुठे, केव्हा आणि कशासाठी? वाचा सविस्तर!

in #nagpur2 years ago


शिवसेनेवर टीका करणारी कंगना शिंदेना भेटायला जाणार असल्यानं चर्चा तर होणारच..
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Ekanth Shinde) वर्षा या निवासस्थानी उद्या (1 ऑक्टोबर, 2022, शनिवार) सदिच्छा भेट घेणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर कंगना पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Kangana will meet CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.