चुकीला माफी नाही! वहिनीसोबत केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे न्यायालयाकडून दिराला दुहेरी जन्मठेप

in #nagpur2 years ago

image.png
दिराचं आणि वहिनीचं नात पवित्र मानलं जातं. पतीच्या लहान भावाला पत्नी आपल्या पोटच्या मुलासारखी सांभाळल्याची अनेकवेळा पाहिलं असेल. मात्र एक अशी घटना समोर आली होती ज्यामध्ये दिराने या नात्याला कलंक फासला होता. या घटनेने संपुर्ण तालुका हादरून गेलं होतं.
बुलढाणा : दिराचं आणि वहिनीचं नात पवित्र मानलं जातं. पतीच्या लहान भावाला पत्नी आपल्या पोटच्या मुलासारखी सांभाळल्याची अनेकवेळा पाहिलं असेल. मात्र एक अशी घटना ज्यामध्ये वहिनीला तिच्याच दिराने संपवलं होतं. दिराने इतका टोकाचा निर्णय घेत मृत्यूच्या दारात ढकललं. न्यायालयाने त्या मृत वहिनीला न्याय देत आरोपी दिराला शिक्षा सुनावली आहे.