Actress | ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने लोकांना केली ही विनंती, वाचा संपूर्ण प्रकरण…

in #nagpur2 years ago


अभिनेत्री मंदाना करीमीने बॉलिवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. मात्र, मंदानाने आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केलाय.
अभिनेत्री मंदाना करीमीने बॉलिवूडमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. मात्र, मंदानाने आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केलाय.
मंदानाने नुकताच अत्यंत मोठा खुलासा केला असून मंदाना म्हणाली की, माझे दोन भाऊ आणि आई सध्या इराणमध्येच आहेत. मात्र तिथे इतके जास्त निर्बंध आहेत की, मी तिथे राहू शकत नाही.