Team India : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची संपत्ती 100 कोटींहून अधिक

in #mumbai2 years ago

bhushan_esakal___2022_08_16T091406_787.jpgIndian Cricketer Ravindra Jadeja Lifestyle : टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या लग्झरी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. टीम इंडियाचा रवींद्र जडेजा जगातील स्टार अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. त्यामुळे त्यांची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. रवींद्र जडेजा गेल्या काही वर्षांत टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. रवींद्र जडेजा राजेशाही जीवन जगण्यासाठी ओळखला जातो.

Sort:  

Please like my post 🙏🙏