Ind vs Zim : Team India चा `हा` खेळाडू बाहेर जाण्याच्या मार्गावर, 3 सामन्यात फक्त 2 विकेट

in #mumbai2 years ago

T20 World Cup-2022, Axar Patel stats: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या क्रिकेटच्या फॉरमेटमध्य़े उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे संघातील खेळाडूही तितकीच अव्वल कामगिरी करणारे असायला हवेत. त्यामुळे एखादा खेळाडू सातत्याने निराशाजनक कामगिरी करत असल्यास त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. अशीच काहीशी परिस्थिती ओढावली आहे ती म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेलवर (Axar Patel).