Budget Smartphones : 'या' स्वस्तात मस्त स्मार्टफोन्सचा मार्केटमध्ये धुमाकूळ,

in #mumbai2 years ago

नवी दिल्ली:Best Budget Smartphones : देशात नेहमीच बजेट स्मार्टफोन्सना मागणी असते .विशेषतः हे सेगमेंट युथला खूप आवडते. सध्या,७००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे फोन देखील भरपूर पर्यायांमध्ये आहेत. त्याला एंट्री लेव्हल सेगमेंट असेही म्हणतात. जर तुम्हीही असाच फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर , आम्ही तुम्हाला ७००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या काही सर्वोत्तम फोनची माहिती देत आहोत, जे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. लिस्टमध्ये पहिले नाव आहे Infinix Smart 6 HD चे. Infinix ने नुकताच आपला नवीन बजेट स्मार्टफोन Smart 6 HD सादर केला आहे. Amazon आणि Flipkart वर त्याची किंमत फक्त ६७९९ रुपये आहे.

Sort:  

Please like my post 🙏🙏