Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत दीपक केसरकरांचे मोठं विधान ; म्हणाले, 'त्यांना...'

in #mumbai2 years ago

esakal_new__24_.jpgDeaapak Kesarkar On Bacchu Kadu : शिंदे- फडणवीस सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार झालं असून, शिंदे गाटातील 9 जणांना कॅबिनेट पद देण्यात आले आहे. विस्तारानंतर काल पहिल्यांदाच कॅबिनेटची विस्तारित मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर मंत्रालयात जाण्यापूर्वी आज शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी खाते वाटप कधी होणार याबाबत भाष्य केलं आहे.

Sort:  

Please follow me and like my post🙏🙏🙏🙏