टकाटक २ मधील ‘इंद्रा’चा लिपलॉक सीन व्हायरल; चाहते म्हणाले- खूपच हॉरिबल किस

in #mumbai2 years ago

टकाटक २ मधील ‘इंद्रा’चा लिपलॉक सीन व्हायरल; चाहते म्हणाले- खूपच हॉरिबल किसमुंबई: बॉलिवूडप्रमाणेच आता मराठीतही बोल्ड कंटेट असणारे सिनेमे प्रदर्शित होऊ लागले आहे. असाच बोल्ड कंटेट २०१९ साली आलेल्या 'टकाकट' या सिनेमात पाहायला मिळाला होता.द्विअर्थी विनोद आणि बोल्ड कंटेट अशा धाटणीचा हा सिनेमा आहे. आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून, टकाटक २ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Takatak 2 Teaser Out) आला आहे. टकाटक २ च्या टीझरनंतर आता ट्रेलरही काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या सिनेमाच्या ट्रेलरपेक्षा या सिनेमात अजिंक्य राऊतने दिलेल्या किसिंग सीनची सर्वाधिक चर्चा होत आहे.

Sort:  

Please like my post 🙏🙏