Team India: टीम इंडियात रोहित-राहुलची जागा घेणार हे 2 धडाकेबाज फलंदाज?, आता नवीन सलामीची जोडी

in #mumbai2 years ago

Team India : T20 World Cup 2022 मध्ये चांगली कामगिरी न करणाऱ्यांना न्यूझीलंड दौऱ्यात आता विश्रांती देण्यात येणार आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) या सलामीच्या जोडीने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत, परंतु ही सलामीची जोडी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) एकदमच फ्लॉप झाली आहे.