लेकीला बापाचे कौतुक फार…’ पुरस्कार मिळाल्यानंतर सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

in #mumbai2 years ago

२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मनोरंजनाचा डबल डोस असलेला ‘दे धक्का २’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवने धनाजी ही भूमिका साकारली होती. त्याची ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. आता त्याला या भूमिकेसाठी विशेष पुरस्कार मिळाला आहे.

नुकतंच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची नामांकन काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती