Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

in #mumbai2 years ago

नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा 5G Smartphone असणार आहे. तो एकदम तगडा असणार आहे. या मोबाईलमध्ये मोठा बॅटरी बॅकअप असून लूकही एकदम मस्त आहे. याचे काही फीचर्स लीक झाले आहेत.Nokiaचा हा Smartphone 2022 च्या उत्तरार्धात बाजारात दाखल होईल. Nokia X आणि G सीरीज 5G स्मार्टफोन लॉन्च केले जातील ,अशी बातमी हाती आली होती. आता, Nokia X30 5G आणि Nokia G80 5G चे फीचर्स लीक झाले आहेत.

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐