Asia Cup 2022: वसिम अक्रमने हार्दिक पंड्याच्या ‘या’ खास व्यक्तीसाठी पाठवला मॅसेज; म्हणाला प्लिज मला..

in #mumbai2 years ago

![](Cup 2022 Hardik Pandya: भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा दमदार खेळ आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ सामन्यात काहीसा मावळलेला दिसतोय. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात विक्रमी खेळी केलेला पांड्या आता सुपर ४ मध्ये सुद्धा पाकिस्तानला भारी पडेल अशा अपेक्षा असताना हार्दिक मैदानात येताच आल्या पावली मागे गेला. असं असलं तरी हार्दिक पांड्यावरचे चाहत्यांचे प्रेम काही कमी झालेले नाही. चाहतेच काय तर पाकिस्तानी आजी- माजी खेळाडू सुद्धा पांड्याच्या प्रत्येक पाऊलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतात. पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज वसीम अक्रमने सुद्धा हार्दिक पांड्याला विनंती करत त्याच्या एका खास व्यक्तीचा )