शिवसैनिकांचा गनिमी कावा; सत्तारांचा ताफा अडवत 'पन्नास खोके, एकदम ओके' ची घोषणाबाजी

in #mumbai2 years ago

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा थांबवला. त्यानंतर कृषीमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन देताच जमलेल्या शिवसैनिकांनी टपन्नास खोके, एकदम ओके' च्या घोषणा दिल्या.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते. परभणी शहरातील कार्यक्रम अटोपून ते पूर्णा शहराकडे मार्गस्थ झा