मनी प्लांट नाही तर ‘या’ रोपामुळे चमकेल तुमचे भाग्य, पडेल पैशांचा पाऊस

in #mumbai2 years ago

स्पायडर प्लांट ही एक सुंदर दिसणारी आणि लहान वनस्पती आहे जी घरामध्ये उगवता येते. असे मानले जाते की ही वनस्पती लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि तिथे राहणाऱ्या लोकांचा मूड चांगला होतो.

हे रोप तुम्ही कुठेही लावू शकता पण घराच्या दक्षिण-पश्चिम कोपर्यात कधीही लावू नये. हे रोप बाल्कनी, बेडरूम, जिने, दिवाणखाना, अभ्यासिका किंवा सावलीत कुठेही लावता येते.

हे रोप घर आणि ऑफिसमध्ये कुठेही लावता येते