धनुष्यबाण कोणाला मिळणार, निवडणूक आयोगच निर्णय घेणार

in #mumbai2 years ago

भिवंडीत भिंत कोसळून तीन लहान मुलांसह सहा जण जखमी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे सांस्कृतिक केंद्राच्या आवारात असलेले जुने आरसीसी शेड जेसीबीद्वारे पाडण्याचे काम चालू असताना अचानक शेड भोवतालची भिंत कोसळून तीन लहान मुलांसह सहा जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी भिवंडीतील प्रभाग क्रमांक १० मधील चव्हाण कॉलनीमध्ये घडली.
10:08 PM, Sep 27 2022
सांगली - बहिणी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून खून करणाऱ्या भावासह दोघांना अखेर अटक
09:20 PM, Sep 27 2022
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती लांबणीवर, शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आमदारांसंदर्भात तुर्तास प्रक्रिया न करण्याचे आदेश
08:28 PM, Sep 27 2022
ट्रकच्या धडकेत महिलेने प्राण गमावले, संतप्त जमावाकडून तब्बल १० ट्रकची जाळपोळ
07:38 PM, Sep 27 2022
सोलापूर:पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या असिफ शेखला नऊ दिवसांची न्यायालयीन कोठडी