मंत्रीपद मिळताच संजय राठोड चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले “मी आत्ता शांत होतो, पण आता…”

in #mumbai2 years ago

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय राठोड यांना विरोध केला असून पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपला लढा सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राठोड यांनी उत्तर दिलं आहे.

“संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झालाSanjay-Rathod-Chitra-Wagh.jpg