शिंदे-ठाकरे संघर्षाची उद्या होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली; मोठं कारण आलं समोर

in #mumbai2 years ago

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. या संदर्भातील सुनावणी उद्या होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचं समजतं. तसेच यासंदर्भात महत्त्वपूर्ण करणही पुढं आलं आहे.
हेही वाचा: उद्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...Vishwas__45_.jpg