चेले चपाटे गेले, मार्गातील अडथळे दूर झाले"; उद्धव ठाकरेंनी पल्लवित केल्या आशा

in #mumbai2 years ago

शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकणारं आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट पहायला मिळाली. पण या परिस्थितीतही सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच या कार्यकर्त्यांमधील आशाही त्यांनी आता पल्लवित केल्यात. "चेले चपाटे गेले अन् तुमच्या मार्गातील अडथळे दूर झाले" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आशा जागवल्या आहेत. (now obstacles removed from your6.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
मेरी पावर अभी कम है इसलिए सभी मिलकर सहयोग करे ताकि मैं आपकी खबरे लाइक कर सकूँ
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻