: राऊतांच्या घरात अकरा लाख तर अर्पिताच्या घरात सापडले त किती रोख रक्कम सोनं ठेवता येतं?

in #mumbai2 years ago

देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या छापेमारीसंदर्भातील दोन प्रकरणं चांगलीच चर्चेत आहेत. यामधील पहिलं प्रकरण म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडूप येथील घरावरील छापा आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कोलकात्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जीच्या घरांवरील छापेमारी. ईडीला राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडली आहे तर अर्पिता यांच्या दोन वेगवगेळ्या फ्लॅटमध्ये ५० कोटींहून अधिक रक्कम सापडलीय. अर्पिता यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिनेही ईडीला सापडले आहेत. पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता यांचा शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंध असल्याचा दावा या छापेमारीनंतर केला जातोय.

नक्की पाहा >> Photos: ४७ कोटी ९० लाखांची कॅश सापडलेल्या ‘त्या’ प्रकरणाला नवं वळण? “पार्थ चॅटर्जींना सोडणार नाही, त्यांनी माझ्या पत्नीचा अपमान…”

या दोन बहुचर्चित प्रकरणांची वृत्तवाहिन्यांपासून ते समाजमाध्यमांपर्यंत सगळीकडेच तुफान चर्चा दिसून आली. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आता लोकांकडून नेमकी किती रोख रक्कम अथवा सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्यास परवानगी आहे अशापद्धतीचे प्रश्नही सर्च केले जात आहेत. घरात किती रोख रक्कम ठेवता येते अथवा किती सोन्याचे दागिने घरात ठेवावेत यासंदर्भात काही नियम अथवा कायदा आहे का याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक इंटरनेटची मदत घेत असल्याचं चित्र दिसत आहे.

आणखी वाचा

Ujjwal Nikam Supreme Court
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC: …काही गरज नव्हती, सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उज्वल निकम यांनी मांडलं स्पष्ट मत

P Chidambaram Chhagan Bhujbal
“भाजपाला तरी काय नावं ठेवणार, चिदंबरम यांनीच…”, छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य

Eknath Shinde Made CM over Devendra Fadnavis by BJP For Legal Advantage in Supreme Court Shinde Group vs Thackeray Group Case
Thackeray vs Shinde: फडणवीसांऐवजी शिंदेंना CM बनवण्यामागील कायदेशीर कारण आलं समोर; असा आहे BJP चा मास्टर प्लॅन

Shinde VS Thackeray: मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची भेट; ‘नंदनवन’ निवासस्थानी रात्री झालेली भेट चर्चेत
नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…

घरी किती पैसे ठेवता येतात?
आपल्या इच्छेप्रमाणे घरी पैसे ठेवण्याची मूभा भारतीय नागरिकांना आहे. मात्र हे पैसे नेमके कोणत्या माध्यमातून आले यासंदर्भातील सविस्तर माहितीबद्दल तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली तर त्याची उत्तरं संबंधितांनी देणं आणि त्यासंदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ तपास यंत्रणांना एखाद्या घरामध्ये छापेमारीदरम्यान एक कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. अशावेळी ही रक्कम कुठून आली किंवा या रक्कमेच्या कमाईचा स्त्रोत काय हे संबंधित व्यक्तींनी तपास यंत्रणांना सांगणं बंधनकारक असतं. जर या पैशांसंदर्भातील पुरावे आणि योग्य माहिती देता आली नाही किंवा ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर प्रकरणाच्या तपासात व्यक्ती दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला एकूण रक्कमेच्या १३७ टक्क्यांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

नक्की वाचा >> “तीन कोटी रोख देऊन संजय राऊत यांनी अलिबागमध्ये…”; ईडीचा मोठा खुलासा; छापेमारीत हाती लागली महत्त्वाची कागदपत्रं

किती सोनं घरात ठेवता येतं?
आयकर विभागाच्या नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये नेमकं किती सोनं ठेवता येतं याबद्दल जाणून घेऊयात. या नियमांनुसार लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या महिलांसाठी तसेच पुरुषांसाठीही वेगवगेळे प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे.

लग्न झालेली माहिला – ५०० ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेऊ शकते
अविवाहित माहिला – २५० ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेवण्यास परवानगी
कुटुंबातील पुरुष – १०० ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेवता येते

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> विश्लेषण : २० कोटींची रोख रक्कम ज्यांच्या घरात सापडली त्या अर्पिता मुखर्जी आहेत तरी कोण?

वर नमूद करण्यात आलेली मर्यादा ही कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. जर कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीच्या नावे असणारं सोनं घरात छापेमारीदरम्यान सापडलं तर आयकर अधिकाऱ्यांना ते सोनं जप्त करण्याचा अधिकार असतो. शिवाय, कौटुंबिक चालीरीती आणि परंपरा यांसारख्या गोष्टींच्याआधारे जास्त प्रमाणात सोने ठेवण्यास परवानगी द्यावी की नाही हे छापेमारीदरम्यान उपस्थित असणाऱ्या मूल्यांकन अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. मात्र या अटी आणि शर्थीअंतर्गतही अगदीच कमी प्रमाणात सूट दिली जाते.

नक्की वाचा >> विश्लेषण : संजय राऊत गोत्यात आले, ते पत्रा चाळ प्रकरण काय आहे?

वरील सोन्यासंदर्भातील मर्यादा या प्रत्येक करदात्या व्यक्तीला लागू आहेत. मात्र एकाच घरात अनेक कुटुंब राहत असतील तर घरातील प्रत्येक पात्र सदस्यानुसार त्या घरामध्ये नेमकं किती सोनं ठेवण्यास परवानगी आहे हे निश्चित केलं जातं. मात्र संयुक्तपणे करदात्यांच्या नावे लॉकर्स असतील तर हा संभ्रम टाळता येतो.

MORE STORIES ON
ED
gold-jewellery
income-tax
संजय राऊत
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed recovers rs 11 lakh from sanjay raut rs 50 crore from arpita mukherjee know how much cash gold you can keep at home without fearing income tax raids scsg

NEXT STORY
विश्लेषण: ठाणे जिल्ह्यात रेती लिलावास प्रतिसाद का नाही?

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडला १२ ते १५ ऑगस्टला विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Optical Illusion: फोटोमध्ये लपलेला बिबट्या आणि बछडा तुम्हाला सापडले का?

“उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसवू” संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांचे विधान

ईडी कोठडीतून संजय राऊतांचे मित्र पक्षांना पत्र; म्हणाले…

खासदाराचा न्यूड VIDEO VIRAL, नेता म्हणाले, “हा मॉर्फ केलेला व्हिडीओ, लॅबमध्ये तपासा”

Traveling Tips: ट्रेनच्या खर्चात होऊ शकतो विमान प्रवास, तिकीट बुकिंग करताना ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

१५ ऑगस्ट २०२२ ला बुलेट ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याच्या मोदी सरकारच्या स्वप्नाला धोरण लकव्याचा ब्रेक
अवश्य वाचा

ठाण्यातील स्पोर्टींग क्लब इमारतीचा ३० लाख रुपयांचा मालमत्ता कर व्याजासकट माफ ; ठाणे महापालिका क्लब कमिटीवर मेहरबान

नागपूर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, धावत्या मेट्रोत विद्यार्थिनींनी रेखाटली चित्रे

टाऊन हॉल येथे उलगडणार ठाण्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा जीवनपट ; प्रदर्शनातून समोर येणार ३५ स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास

नागपूर : विवश महिलेवर अमानुष बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
फोटो गॅलरी

15 PHOTOS
शिवसेनेला बंडखोरीतून सावरण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार? मोठी जबाबदारी मिळणार?

9 PHOTOS
“अशी अवस्था नटाच्या आयुष्यामध्ये येते” विनोदी भूमिकांपासून दूर का? मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले

9 PHOTOS
Photos : “या वयातही अगदी तरुण दिसता” चक्क शरद पोंक्षे यांनी केलं खास फोटोशूट, साधेपणाने वेधलं चाहत्यांचं लक्ष
आणखी पाहा
TOP CATEGORIES
देश-विदेश
मनोरंजन
क्रीडा
अर्थसत्ता
मुंबई
महाराष्ट्र
वृत्तान्त
पुणे
ठाणे
नागपूर/विदर्भ
निवडणूक २०२२
ट्रेंडिंग
तंत्रज्ञान
राशी वृत्त
लाइफस्टाइल
ऑटो
TRENDING TOPICS
Maharashtra Corona Update
Agnipath Scheme
Maharashtra Latest News
Maharashtra News Live Updates
Maharashtra Monsoon Updates
महाराष्ट्र बातम्या
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
श्रावण २०२२
TRENDING STORIES
Maharashtra News Live Updates : सुरेश कलमाडी तब्बल १० वर्षानंतर पुणे महापालिकेत, महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर!
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंना पहिलं यश, सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा
Congress Protest Against Inflation : महागाईविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात
गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; व्याजदरांमध्ये RBI कडून अर्ध्या टक्क्याची वाढ
“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, रात्री दोन-तीन वाजेपर्यंत…”; केसरकरांनी सांगितलं शिंदेंची प्रकृती बिघडण्याचं कारण
Video: लंडन दौरा, १२ अंडी, शॉपिंग अन् बरंच काही… ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर दिलखुलास गप्पा
राज्यपाल कोश्यारींच्या ‘मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती’ या विधानावरुन रोहित पवारांची टीका; म्हणाले, “मोदी हे…”
पुणे: फिल्म इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
Venus Transist 2022: उरले फक्त काही तास! ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात प्रवेश करेल प्रेम आणि पैसा
Maharashtra Cabinet: …नेमकं कशाला घाबरत आहात? अजित पवारांची शिंदे सरकारला विचारणा, म्हणाले “हे भूषणावह नाही”
MORE FROM लोकसत्ता विश्लेषण
विश्लेषण : रिझर्व्ह बँकेचा रेपो दर करोनापूर्व पातळीवर; पण महागाईबाबत सूर कठोरच!
विश्लेषण : तैवानजवळ चीनचा युद्धसराव की युद्धभडका?
विश्लेषण: मालेगाव जिल्हा निर्मितीचे घोडे कुठे अडले?
विश्लेषण: स्तनपान का असते अत्यावश्यक?
विश्लेषण : ‘फाइव्ह जी’ वेगाच्या स्पर्धेत कोण पुढे?
विश्लेषण : अल कायदाचा नवा प्रमुख कोण असणार? त्याची निवड कशी होणार?
विश्लेषण : गुजरात-मराठी भाषिक वाद, कॉस्मोपॉलिटन मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ; जाणून घ्या सर्वकाही
विश्लेषण : बुद्धिबळ ऑलिम्पियाड गाजवणारा डी. गुकेश कोण आहे?
विश्लेषण : ४९ किलो वजन असलेल्या मीराबाई चानूने ११३ किलो वजन कसे उचलले असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती
विश्लेषण : राऊतांच्या घरात साडेअकरा लाख तर अर्पिताच्या घरात सापडले ५० कोटी; कायद्यानुसार घरात किती रोख रक्कम आणि सोनं ठेवता येतं?
INDIANEXPRESS
What Is Taiwan’s ‘Porcupine Strategy’ To Protect Itself If China Attacks?
Mamata Meets PM Modi, To Call On President Murmu Later Today
Heart Of Delhi Sees Cong Protest; Rahul, Priyanka Among Those Detained
Summons To Kharge During House Session: Why Naidu Said Can't Claim Immunity
ED Freezes Crypto Exchange WazirX's Bank Assets Worth Rs 65 Crore
FOLLOW US
Facebook

Twitter

DOWNLOAD APPS
Play_stor

Apple_stor

EXPRESS GROUP
The Indian Express
The Financial Express
Jansatta
IeTamil.Com
IeMalayalam.Com
IeBangla.Com
InUth
The ExpressGroup
MyInsuranceClub
Ramnath Goenka Awards
Compare Term Insurance
QUICK LINKS
T&C
Privacy Policy
Indian Express Group
Advertise With Us
संपर्क
This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

पुणे
पुणे
विश्लेषण
विश्लेषण
Bell Icon21
मुख्य बातम्या
Share Icon
Share
NEXT STORY

READ
IN APP
Ed-Raid-Cash-And-Gold-Rule.jpg