तलाठी होण्याची सुवर्णसंधी! होणार तलाठी कोणतीही परीक्षा नाही आजचा शासन निर्णय

in #mumbai2 years ago

Uploading image #1...
Maharashtra Talathi Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 4122 जागांसाठी ही भरती होणार असून या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली असून या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःजवळ कोणते कागदपत्रं ठेवणं आवश्यक आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत केला तर मग जाणून घेऊया.

राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी 29 नोव्हेंबरला स्वतंत्र पत्र काढून तलाठी संवर्गातील 31 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होणारी 1012 पदे आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे, असे एकूण 4122 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहीरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार असल्याने आयोगाकडे वेळेत माहिती पाठविण्याबाबत स्पष्ट आदेशही दिले आहेत.