दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी शाहिदची पत्नी सज्ज; कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर

in #mumbai2 years ago

मुंबई : बॉलिवूडशी थेट संपर्क नसतानाही अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्याशी लग्न करत मीरा राजपूत (Mira Rajput) त्याच्या कुटुंबात आली. एक सून आणि एक पत्नी म्हणून मीरानं तिच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मातृत्त्वाचं सुखही तिला मिळालं. 515820-shahid-mira-romantic-video-on-instagram.jpeg

Sort:  

Like kre