Assam मदरशावर पुन्हा बुलडोझर, दहशतवादी कनेक्शन समोर आल्यावर मोठी कारवाई

in #mumbai2 years ago

आसाम मधील बोंगाईगाव जिल्ह्यातील कबिटरी भाग- 4 गावात असलेले मरकजुल मा-आरिफ क्वारियाना मदरसा पाडला आहे. दहशदवादी संघटना अलकायदाशी संबंधीत असलेले इमाम आणि मदरशा मधील शिक्षकांसह एकूण 37 लोकांना अटक केली आहे. त्याच्या नंतर हा सरकार कडून पाडण्यात आला आहे. आणि आता पर्यंत हा तिसरा मदरसा पाडण्यात आला आहे.

जो दहशदवादी संघटनाना सामील होता. मिळालेल्या माहिती नुसार हा मदरसा रात्रीच मोकळा करण्यात आला होता आणि तेथील विद्यार्थांना दुसऱ्या संस्थेत पाठवण्यात आले. पोलिसांकडून सांगितले की,तपासा दरम्यान दहशदवादी संघटना संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. दरम्यान या कारवाईची माहिती देताना सांगितले की मदरसा निकृष्ट दर्जाचा आहे. आणि ते बेकायदेशीररित्या बांधण्यात आला होताesakal_new___2022_08_31T125802_013.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻