Gold Price Today : खुशखबर! सोन्याच्या दरात 3700 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवीन किंमत

in #mumbai2 years ago

Gold Price Today : जर आज तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने (jewelry) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी (Important news) आहे.

सध्या सोन्याचा भाव 52500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 58500 रुपये किलोच्या आसपास आहे. इतकेच नाही तर सोने 3700 रुपयांनी तर चांदी 21200 रुपयांनी स्वस्त होत आहे.