One Day Match : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा के.एल. राहुलकडे, बीसीसीआयची घोषणा

in #mumbai2 years ago

KL-RAHUL-5.jpgमुंबई : मध्यंतरी दुखापतग्रस्त आणि कोरोनाबाधित झाल्याने (Team India) भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन याच्याकडे होते. पण आता (K.L.Rahul) के.एल. राहुल हा फीट झाला असून पुढील आठवड्यात झिमबॉम्बे बरोबर होणाऱ्या (One Day Match) वनडे मालिकेत कर्णधार म्हणून के.एल.राहुलच भू्मिका बजावणार आहे. यासंबंधी बीसीसीआयने घोषणा केली आहे. मध्यंतरी काही दिवस कर्णधार पद हे शिखर धवनकडे होते. झिमबॉम्बे दौरा सुरु होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ हा के.एल राहुलच्या नेतृ्त्वात कामगिरी करणार आहे. बीसीसीआयने केएल राहुलच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. 18 ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामने पार पडणार आहेत. हरारे येथे हे सामने होणार आहेत.

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐