,Motivational: चहा विकणाऱ्याला कंपनीत मिळाली अशी पदोन्नती, `त्या` पोस्टवर आनंद महिंद्रा यांची रिॲक्शन

in #mumbai2 years ago

Mahindra Reply On Social Media: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या माध्यमातून ते सर्वसामान्य नेटकऱ्यांशी संवाद साधत असतात. आनंद महिंद्रा याचे प्रेरणादायी ट्वीट्स आणि रिप्लाय सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांची एक रिॲक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका युजर्सने आनंद महिंद्रा यांच्या ट्वीट्सला रिप्लाय देत आपल्या वडिलांची प्रेरणादायी गोष्ट सांगितली आहे. यात वडिलांचा चहा विकण्यापासून अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास नमूद करण्यात आला आहे. या रिप्लायवर आनंद महिंद्रा यांनी दिलेली रिॲक्शननं सर्वांचं मन

Sort:  

Please follow me and like my News 🙏💐

सर जी आपकी 50 खबरों को लाइक कर दिया गया है