Border Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?

in #mumbai2 years ago

image.png
ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे. हा अश्विनचा डुप्लिकेट महिश पिठिया (Mahesh Pithiya) आहे, जो हूबेहूब अश्विनसारखीच बॉलिंग टाकतो.

पहिला सामना रद्द होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच दिवसीय सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता नाही. या मॅचदरम्यान कोणत्याही दिवशी हवामानाचा कोणताही अडथळा येणार नाही. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा पुरेपूर आनंद लुटता येणार आहे. हवामान खात्याने दिलेला माहितीनुसार पाच दिवसांत सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.