VIDEO: ही नवरात्र Rasika Sunil साठी आहे खूपस खास; 250 नेत्रहीन मुलींसोबत लुटला गरब्याचा आनंद

in #mi2 years ago

दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सण-उत्सव साजरा केला जात आहे. नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.